{
  "village_code": "273000090374930000",
  "village_name": "हुन्नुर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6332,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:44:16Z",
  "surveys": [
    "125/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nलिहुन देणार:- विष्णू दिलीप गजगे (खाता क्रमांक :- 11618)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच खरेदी देणार यांच्या बाकी क्षेत्रात एक चालू पाण्याची विहीर असून त्या विहिरीत तिच्या पाण्यात ई.मोटार पाईप लाईन मध्ये 6 दिवसातून 2 दिवस पाणी घेण्याच्या हक्कासह. तसेच सदर वहिरीवर जाणे येण्याच्या रत्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. तसेच सदर गटाच्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा पूर्व बाजूने लहान मोठी वाहने जाणे येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- विनायक दिलीप गेजगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5671 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सतिश गंगाधर जगताप"
}
