{
  "village_code": "273000090374940000",
  "village_name": "शिरनांदगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4123,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:38:01Z",
  "surveys": [
    "141/1/ब",
    "142/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा सांगोला तर्फे शाखाधिकारी धनाजी नामदेव घाडगे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भिवा काळे ,भिवा लक्ष्मण काळे रा. शिरनांदगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1/ब, 142/1/ब क्षेत्र 0.8402 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भिवा काळे ,भिवा लक्ष्मण काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक लक्ष्मण मगदुम"
}
