{
  "village_code": "273000090374950000",
  "village_name": "चिक्कलगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-22",
  "objection_until": "2026-07-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:01:52Z",
  "surveys": [
    "406/4/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/06/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा\nलिहून देणार : राजाराम बिरा सांगोलकर रा. चिक्कलगी यांनी दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406/4/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक दामाजी/शेती/1513/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित दिलीप धनावडे"
}
