{
  "village_code": "273000090374950000",
  "village_name": "चिक्कलगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:01:52Z",
  "surveys": [
    "210/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा निंबोणी\nलिहून घेणार : सुनिता विश्वास कुंभार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 210/8 तपशिल : दिनांक 14/03/2022 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चा सुनिता विश्वास कुंभार यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 3031\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित दिलीप धनावडे"
}
