{
  "village_code": "273000090374960000",
  "village_name": "मारोळी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:37Z",
  "surveys": [
    "113/2/ब/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : पंकजा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मारोळी, मंगळवेढा\nलिहून देणार : कोंडाजी अमिन मुलानी रा. मारोळी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/2/ब/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंकजा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मारोळी यांचेकडील पत्र क्रमांक PM/448/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अंकुश बजबळकर"
}
