{
  "village_code": "273000090375000000",
  "village_name": "पडोळकरवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2729,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:10:23Z",
  "surveys": [
    "216",
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा हुन्नुर\nगहाणखत लिहुन देणार : बिरा कोयनाप्पा बावदाने रा. पडोळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5116-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216, 226 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरा कोयनाप्पा बावदाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजयकुमार उत्तमराव पानबुडे"
}
