{
  "village_code": "273000090375010000",
  "village_name": "लमाणतांडा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1372,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:35:43Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा मरवडे\nगहाणखत लिहुन देणार : इंदूबाई शामराव राठोड रा. लमाणतांडा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5543-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदूबाई शामराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमृता शिवाजी पाटील"
}
