{
  "village_code": "273000090375050000",
  "village_name": "हुलजंती",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:55:06Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : लोकमंगल को. ऑप. बँक लि. सोलापुर शाखा मंगळवेढा या बँके\nलिहून घेणार : खंडू पोपट जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : प्रमाणे खंडू पोपट जाधव यानी फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा मरवडे ता.मंगळवेढा जि.सोलापूर. यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6579\nराजवीर महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,मर्या मरवडे यांचा खंडू पोपट जाधव दि 30/06/2026 रोजी रक्कम रु 160000 /चा बोजा दाखल केला असे . - 7107\nलोकमंगल को. ऑप. बँक लि. सोलापुर शाखा मंगळवेढा या बँकेची एकुण थकबाकी रक्कम रु. 485935/- वसुल होईपर्यंत - 5536\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका रमेश कोंढारे"
}
