{
  "village_code": "273000090375050000",
  "village_name": "हुलजंती",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:55:06Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था , शाखा हुलजंती\nलिहुन देणार : बिराप्पा लक्ष्मण बड्डे रा. हुलजंती गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 221 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिराप्पा लक्ष्मण बड्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 79 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका रमेश कोंढारे"
}
