{
  "village_code": "273000090375080000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3552,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:59Z",
  "surveys": [
    "221/1/ई",
    "326"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसुधा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : विलास इश्वर चव्हाण ,विशाल विलास चव्हाण रा. बावची यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5726-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/1/ई, 326 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास इश्वर चव्हाण ,विशाल विलास चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश तुकाराम भिसे"
}
