{
  "village_code": "273000090375080000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:59Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा निंबोणी, मंगळवेढा\nलिहून देणार : वजीर जाफर मोगल रा. बावची यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा निंबोणी यांचेकडील पत्र क्रमांक 607 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश तुकाराम भिसे"
}
