{
  "village_code": "273000090375100000",
  "village_name": "सलगर खुर्द",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-08",
  "objection_until": "2026-06-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:49Z",
  "surveys": [
    "23",
    "267/1",
    "279/2",
    "285/2/इ",
    "309/3",
    "353/1",
    "353/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/06/2026\nउपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र मृवजउविपं/32/2026 नुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना .पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत वितरीत केलेले फळबाग न लागवड केल्याने व प्राप्त अनुदान परत न केल्याने संबंधित लाभार्थी यांच्या जमीन गट क्रमांक वर पुढील प्रमाणे फळबाग लागवड बोजा दाखल करण्यात आला . 1 )आप्पासाहेब गिरजाप्पा कांबळे गट क्रमांक 285/2/इ बोजा रक्कम 68270/- 2 )संभाजी ईश्वर भुसनर गट क्रमांक 279/2 बोजा रक्कम 80846/- 3 )अजय रावसाहेब कांबळे गट क्रमांक 353/1 बोजा रक्कम 73019/- 4 )विशाल रावसाहेब कांबळे गट क्रमांक 353/3बोजा रक्कम 85338/- 5 )सचिन तातोबा मासाळ गट क्रमांक 309/3बोजा रक्कम 45742/- 6 )निळकंठ बसण्णा माने गट क्रमांक 23 बोजा रक्कम 53552/- 7 )भागवतगिरजाप्पा केदार गट क्रमांक 267/1 बोजा रक्कम 85338/ उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग पंढरपूर पत्र क्रमांक जा .क्र मृवजउविपं/32/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरीलप्रमाणे फळबाग लागवड बोजा दाखल करण्यात आला . कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप विलास पवार"
}
