{
  "village_code": "273000090375120000",
  "village_name": "सोड्डी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-05-21",
  "objection_until": "2026-06-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:52Z",
  "surveys": [
    "118",
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/05/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/05/2026\nलिहुन घेणार : श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, मंगळवेढा\nलिहुन देणार : महादेव नागाप्पा बिराजदार रा. सोड्डी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 118, 262, वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव नागाप्पा बिराजदार यांनी अर्ज मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संतदामाजी/शेती/ 903/2025-26 व तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा - 3/रस्ता/कावि/3418 मंगळवेढा दि. 28/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम चंद्रकांत खवरे"
}
