{
  "village_code": "273000090375130000",
  "village_name": "शिवणगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1843,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:39:31Z",
  "surveys": [
    "170/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/08/2026,\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- गणेश महादेव बंडगर ,शंकरराव महादेव बंडगर ,सुरम्मादेवी महादेव बंडगर (खाता क्रमांक :- 11321) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच गट नं 171/3 मध्ये चालू पाण्याची विहीर असून त्या विहीरीत तिच्या पाण्यात मध्ये पाणी घेण्याच्या वाटणीपत्र सर्वान समान हक्क व अधिकार राहील तसेच गट नं 171/3 मधील विहिरीवर जाणेयेण्यासाठी गट नं 170/2 170/3 व 170/4/क च्या पश्चिकडील बाजूने पूर्व पश्चिम चालीच्या पूर्वपार चालत आलेल्या बैलगाडी रस्त्याचा विहिवाटीच्या हक्कासह. तसेच वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.1 गणेश महादेव बंडगर यांच्या हिश्यात एक चालू पाण्याचा बोअरवेल असून त्या बोअरवेल मध्ये त्याच्या पाण्यात ई मोटार व पाईपलाईन मध्ये तिघांना समान हक्क व अधिकार राहील तसेच सदर बोअरवेल वर जाणे येण्याच्या तिघांना समान हक्क व अधिकार राहील हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश महादेव बंडगर (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- गणेश महादेव बंडगर ,शंकरराव महादेव बंडगर ,सुरम्मादेवी महादेव बंडगर (खाता क्रमांक :- 11321) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच गट नं 171/3 मध्ये चालू पाण्याची विहीर असून त्या विहीरीत तिच्या पाण्यात मध्ये पाणी घेण्याच्या वाटणीपत्र सर्वान समान हक्क व अधिकार राहील तसेच गट नं 171/3 मधील विहिरीवर जाणेयेण्यासाठी गट नं 170/2 170/3 व 170/4/क च्या पश्चिकडील बाजूने पूर्व पश्चिम चालीच्या पूर्वपार चालत आलेल्या बैलगाडी रस्त्याचा विहिवाटीच्या हक्कासह. तसेच वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.1 गणेश महादेव बंडगर यांच्या हिश्यात एक चालू पाण्याचा बोअरवेल असून त्या बोअरवेल मध्ये त्याच्या पाण्यात ई मोटार व पाईपलाईन मध्ये तिघांना समान हक्क व अधिकार राहील तसेच सदर बोअरवेल वर जाणे येण्याच्या तिघांना समान हक्क व अधिकार राहील हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- शंकरराव महादेव बंडगर ,सुरम्मादेवी महादेव बंडगर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 4311 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुभम चंद्रकांत खवरे"
}
