{
  "village_code": "273000090375150000",
  "village_name": "सलगर बुद्रुक",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7254,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:19Z",
  "surveys": [
    "385/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर शाखा जुळे सोलापूर तर्फे शाखाधिकारी / अधिकारी बसवराज शरणप्पा मद्दर्की\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश विठ्ठल सुरवसे रा. सलगर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8484-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67055000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विठ्ठल सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67055000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रवींद्र वाघमारे"
}
