{
  "village_code": "273000090375150000",
  "village_name": "सलगर बुद्रुक",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:19Z",
  "surveys": [
    "478/4/अ",
    "478/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : पोपट बाळासाहेब पवार ,सागर बाळू पवार रा. सलगर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5504-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 478/4/अ, 478/4/ब क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट बाळासाहेब पवार ,सागर बाळू पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रवींद्र वाघमारे"
}
