{
  "village_code": "273000090375150000",
  "village_name": "सलगर बुद्रुक",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:19Z",
  "surveys": [
    "404/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु\nलिहून देणार : सोमनाथ प्रकाश चिनगे रा. सलगर बुद्रुक यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 404/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु यांचेकडील पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/-(एक लाख पन्नास हजार रु) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रवींद्र वाघमारे"
}
