{
  "village_code": "273000090375160000",
  "village_name": "लवंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:16Z",
  "surveys": [
    "145/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर , मंगळवेढा\nलिहून देणार : कर्जदार राजाराम दुर्योधन लकडे रा.लवंगी यांचे नावे असलेला श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा यांचेकडील बोजा रक्कम रुपये 700000/- जामिनदार म्हणून कस्तुरा भगवान मासाळ , गणपत भगवान मासाळ , मायाप्पा भगवान मासाळ रा.लवंगी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 591/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम चंद्रकांत खवरे"
}
