{
  "village_code": "273000090375160000",
  "village_name": "लवंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3863,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:16Z",
  "surveys": [
    "97/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एसव्हीसी को.ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी - अंकिता घनश्याम मदने\nगहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी तर्फे संचालक श्री कालीदास जयवंत सावंत रा. लवंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5705-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/1 क्षेत्र 3.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी तर्फे संचालक श्री कालीदास जयवंत सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअनिल सुभाष सावंत (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "शुभम चंद्रकांत खवरे"
}
