{
  "village_code": "273000100375210000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1092,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:48Z",
  "surveys": [
    "70/2",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा -2/एसआर/15/2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा. तहसिलदार साहेब ता. द. सोलापुर यांचेकडील आदेश क्र. जमा -2/एसआर/15/2026 दिनांक : 30/10/2026 अन्वये मौजे वडजी येथील जमीन गट न 70/2 व गट न.72 या गटावरील इतर अधिकारातील गोरीमा सलीम शेख, दिलकुश मलिक शेख, हसीना महिबूब शेख ही नावे कमी करून भोगवटदार सदरी सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद.",
  "talathi": "आरीफ म.शफी हुडेवाले"
}
