{
  "village_code": "273000100375240000",
  "village_name": "मुळेगांव लमाणतांडा",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिबांनामा",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:37:03Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-हिबांनामा\nमौजे मुळेगाव तांडा येथील शेती गट नंबर 13/2 क्षेत्र 0.76 आर आकार 0.11 पैसे मधील खातेदार सुरय्या म.रफीक कल्याणी यांनी आपल्या अविभक्त हिश्याची जमीन नोटरी द्वारे हिबांनामा तोंडी वलेखी मुस्लिम (इस्लाम)धर्मशस्त्राप्रमाणे (शरिया कायदा)कायद्याप्रमाणे दि.21/07/2026 रोजी विना मोबदला विना शर्त नोटरी व प्रतिज्ञापत्र करून दिल्या वरून खातेदार 1)वसिम म.रफीक कल्याणी 2)फिरदोस फातीमा मोहम्मद असलम 3)म अमीर हमजा 4)उमर दानिश इम्रान कल्याणी यांना दिली असे. सदर नोंद हिबांनामा नुसार घेण्यात आली असे.",
  "talathi": "आरीफ म.शफी हुडेवाले"
}
