{
  "village_code": "273000100375250000",
  "village_name": "मुळेगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:34:45Z",
  "surveys": [
    "104/1/प्लॉट/262/बी/बी",
    "104/1/प्लॉट/262/बी/बी/2",
    "104/1पैकी/प्लॉटनं261ए2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 24/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nनोंदीचाप्रकार : हिबानामा दिनांक 24/09/2010 रोजी\nहिबानामा करून देणार :- करीमुन्निसा अताऊल्ला बागवान यांनी\nहिबानामा करून घेणार:- सैफन साहेबलाल बागवान मौजे – मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील बिनशेती प्लॉटस खालीलप्रमाणे;\n104/1पैकी/प्लॉटनं261ए2 क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी., 104/1/प्लॉट/262/बी/बी क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी. आणि 104/1/प्लॉट/262/बी/बी/2 क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी. हे बिनशेती प्लॉटस दिनांक 24/09/2010 रोजी साक्षीदार यांचे समोर तोंडी हिबानामा करून देऊन तेव्हा पासून संपूर्ण कब्जा मालकी हक्काने दिला असे.\nहिबानामा नोटरी दिनांक 24/09/2010 अन्वये हिबानामा नोंद दाखल.",
  "talathi": "प्रसाद हनुमंत भानवसे"
}
