{
  "village_code": "273000100375300000",
  "village_name": "संगदरी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2342,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:06Z",
  "surveys": [
    "17/3/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य\nगहाणखत लिहुन देणार : रोहन रमेश शिंदे रा. संगदरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8594-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/3/प्लॉट न/49 क्षेत्र 1.0552 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन रमेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n17/3/प्लॉट न/49",
  "talathi": "प्रविण किसन बोटे"
}
