{
  "village_code": "273000100375310000",
  "village_name": "मुस्ती",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:37:30Z",
  "surveys": [
    "151/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : श्रीराम फायनॅन्स लिमिटेड बँक ,विजापूर रोड सोलापूर जि सोलापूर\nलिहून देणार : लक्ष्मीकांत आणप्पा कस्तुरे रा. मुस्ती ता दक्षिण सोलापूर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फायनॅन्स लिमिटेड बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा लक्ष्मीकांत आणप्पा कस्तुरे यांच्या हिस्सेवर दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश हणुमंत कदम"
}
