{
  "village_code": "273000100375320000",
  "village_name": "दर्गनहळळी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2477,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:21:38Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-2/एस.आर./14/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदार साहेब ता.दक्षिण सोलापूर यांचेकडील आदेश क्र.जमा-2/एस.आर./14/2026 दिनांक-21/10/2026 अन्वये मौजे दर्गनहळळी येथील जमीन गट न.243 क्षेत्र 0.69 हे.आर. या ७/१२ उताऱ्यातील इतर अधिकारातील गंगाबाई शंकर अबाडे,कमलाबाई विश्वनाथ हवले ,अरुणा मल्लिनाथ बिराजदार ,राजश्री मल्लिनाथ बिराजदार ,जयश्री मल्लिनाथ बिराजदार ही नावे कमी करून भोगवटदार सदरी सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सविता योगेश सावंत"
}
