{
  "village_code": "273000100375330000",
  "village_name": "शिरपनहळळी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1674,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:39Z",
  "surveys": [
    "136/1/ब",
    "139/1",
    "139/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.एमएजी/कावि-708/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा.तहसिलदार साहेब ता. दक्षिण सोलापूर याचेकडील आदेश क्र.जा.क्र.एमएजी/कावि-708/2026 दिनांक : 06/10/2026 अन्वये मौजे शिरपनहळळी येथील खातेदार श्री रामचंद्र देवराया बिराजदार यांचे जमीन गट न. १३६/१/ब , १३९/१ , व १३९/२/अ या गटावरील मा. तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचा बोजा र.रु. 72000/- रामचंद्र बिराजदार यांचे हिस्सेवर ( 1566 ) दाखल असलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सविता योगेश सावंत"
}
