{
  "village_code": "273000100375330000",
  "village_name": "शिरपनहळळी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:39Z",
  "surveys": [
    "1/3",
    "11/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलवाद अधिकारी कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडील विवाद अर्ज क्र.27/2026 दिनांक-10/10/2026 व कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडील जावक क्र.107/2026-27 दिनांक - 16/10/2026 अन्वये, कर्जदार श्री. अंबादास शंकर चिल्लाळ यांचे जामीनदार श्री. महादेव भोजप्पा बिराजदार यांचे मौजे शिरपनहळळी येथील गट न.11/1/ब , क्षेत्र 1.83 हे.आर. व गट न. 1/3, क्षेत्र 0 हे 86 आर पैकी सामाईक हिश्याची शेतजमीन या मालमत्तेवर लवाद अधिकारी कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडून सदरची मालमत्ता इतर कोणास विक्री करणेस, हस्तांतर करणेस , तबदील करणेस , गहाणखत करणेस, कर्ज काढण्यास , बक्षीस , दान करण्यास व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे.",
  "talathi": "सविता योगेश सावंत"
}
