{
  "village_code": "273000100375350000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:27Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया मेन रोड वळसंग ता.दक्षिण सोलापूर\nलिहून देणार : सुरेश सिद्राम बिराजदार रा. वडगांव यांनी रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया मेन रोड वळसंग ता.दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक Ref: CHARGE/AGRI/2026-27/2509 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता योगेश सावंत"
}
