{
  "village_code": "273000100375360000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 29361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:01Z",
  "surveys": [
    "653/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजूस दाखल जमीन गट नं 653/प्लॉट 9/अ या जमिनीचे खातेदार अंबादास रंगय्या पासकंटी , शशिकांत सिद्राम दोरनाल यांनी खरेदी दस्त क्रं 5919/2013 दिनांक 30/12/13 रोजी चैतन्या ओमप्रकाश पेरमल यांना खरेदी दिली असून सदर नोंद पूर्वीच फेरफार नं 13173नुसार मंजूर असून नावे इतर अधिकारत दाखल आहेत.सदर तुकडे बंदी शाषन निर्णयानुसार इतर अधिकारातील नावे भोगवटदर सदरी घेतले असे\n653/प्लॉट 9/अ,653/प्लॉट 9/अ",
  "talathi": "नयना नारायण देशपांडे"
}
