{
  "village_code": "273000100375360000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 29375,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:01Z",
  "surveys": [
    "535/2/ब/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - नदाफ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर्फे कृष्णाहारी नारायण गुंडेटी\nगहाणखत लिहुन देणार : साजीद हाजीसाब नदाफ रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8200-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 535/2/ब/प्लॉट 3 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साजीद हाजीसाब नदाफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n535/2/ब/प्लॉट 3",
  "talathi": "नयना नारायण देशपांडे"
}
