{
  "village_code": "273000100375360000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 29438,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:01Z",
  "surveys": [
    "879/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा 2/वाटपकलम85/एसआर 12/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचे कडील आदेश क्रमांक जमा 2/वाटपकलम85/एसआर 12/2026 दिनांक 09/09/2026 अन्वये बाजूस दाखल जमीन गट नं 879/4 क्षेत्र 3.33 पोट खराब 0.04 आकार 3.00 रु या जमिनीचे खातेदार गेनप्पा मलकरी शिंदिबंदे यांनी अर्ज दिल्यावरून खालील प्रमाणे वाटप केले असे.\nअ क्रं गट नं क्षेत्र पोट खराब आकार नाव दिशा\n1 879/4 पै 1.00 0.00 1.00 सूर्यकांत गेनप्पा शिंदिबंदे पश्चिम बाजू\n2 879/4 पै 1.15 0.02 1.00 चंद्र्कांत गेनप्पा शिंदिबंदे उत्तर दक्षिण मद्यबाजू\n3 879/4 पै 1.08 0.02 1.00 शिवानंद गेनप्पा शिंदिबंदे पूर्व बाजू\nसदर जमिनीमध्ये वडिलांच्या हिस्सेची एक विहीर असून वरील वाटपाप्रमाणे सर्वांचा समान हिस्सा राहील तसेच 879/4,879/3,879/2 या शेतजमिनीच्या पश्चिम पासून पूर्वेकडील वहिवाटिचा रस्ता बैलगाडी रस्ता व पाऊलवाट यात वाटपाप्रमाणे सर्वांचा समान हिस्सा राहील, 879/4,879/3,879/2,879/1 यांना येणे जाणे साठी बैलगाडी वहिवाट रस्ता ठेवला आहे.\n(आदेशावरून नोंद)",
  "talathi": "नयना नारायण देशपांडे"
}
