{
  "village_code": "273000100375360000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 29447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:01Z",
  "surveys": [
    "208/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर शाखा जुना कुंभारी नाका सोलापूर तर्फे शाखाधिकारी / अधिकारी श्रीशैल अशोक तांबेकर\nगहाणखत लिहुन देणार : विश्वनाथ भास्कर पारसवार रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6672-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/प्लॉट 1083 क्षेत्र 1.9643 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ भास्कर पारसवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n208/प्लॉट 1083",
  "talathi": "नयना नारायण देशपांडे"
}
