{
  "village_code": "273000100375360000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 29476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:01Z",
  "surveys": [
    "563/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार नागनाथ शावरेप्पा मादगुंडी यांनी गट नं 563/2 प्लॉट 20 क्षेत्र 0.7434 ची पूर्वीच फेरफार नं 12707 ने खरेदी नोंद मंजूर असून सदर खरेदी घेणार यांचे नाव विठ्ठल हणमंतु नल्ला इतर अधिकरत दाखल केले होते सदर इतर अधिकारातील नाव 28309 ने कमी झाले असून त्यांचे नावाचे क्षेत्र कब्जेदार सदरी असलेल्या क्षेत्रात समाविष्ट केले असे\n563/2/प्लॉट 29,563/2/प्लॉट 20",
  "talathi": "नयना नारायण देशपांडे"
}
