{
  "village_code": "273000100375430000",
  "village_name": "तिर्थ",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:19:32Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वळसंग, सोलापूर दक्षिण\nलिहून देणार : नागनाथ शामराव घोडके व नरसप्पा शामराव घोडके रा. तिर्थ यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वळसंग यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026-27/2210DATE-22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा नागनाथ शामराव घोडके व नरसप्पा शामराव घोडके यांच्या हिस्सेवर दाखल केला आसे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सलीम याकुब तडवी"
}
