{
  "village_code": "273000100375430000",
  "village_name": "तिर्थ",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:19:32Z",
  "surveys": [
    "161/1",
    "218/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा वळसंग ता सोलापूर दक्षिण\nलिहून देणार : बेलप्पा शिवलिंगप्पा बिराजदार रा. तिर्थ ता सोलापूर दक्षिण यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690909/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218/1, 161/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AQ4/कर्ज /agri/2026-27 date-23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690909/- चा बोजा बेलप्पा शिवलिंगप्पा बिराजदार यांच्या हिस्सेवर दाखल केला असे . वरील प्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सलीम याकुब तडवी"
}
