{
  "village_code": "273000100375440000",
  "village_name": "वळसंग",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:36Z",
  "surveys": [
    "512/2पैकी/प्लॉट3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : विनायक दिंगबर झिंगाडे रा. वळसंग यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6832-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/2पैकी/प्लॉट3 क्षेत्र 0.9699 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक दिंगबर झिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समाधान बाळासाहेब काळे"
}
