{
  "village_code": "273000100375440000",
  "village_name": "वळसंग",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:36Z",
  "surveys": [
    "237/1",
    "237/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंदीचा प्रकार : हिबानामा नोंद\nहिबानामा लिहुन देणार:- शाजीया अल्लीअहमद क्षिरसागर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 237/1 खाता क्रमांक :- 1298या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.7266 हे आर हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:- शोऐब इक्बाल क्षिरसागर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांनी\nहिबानामा लिहुन देणार:- शाजीया अल्लीअहमद क्षिरसागर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 237/2 खाता क्रमांक :- 1298या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.7266 हे आर हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:- शोऐब इक्बाल क्षिरसागर (खाता क्रमांक :- नवीन खाते) यांनी\nतसेच गट न 237/1 मधील विहीरीतील हिस्श्यासह हिबानामा करून दिला असे.\nविनामोबदला हिबानामा नोटरी दिनांक 15/10/2026,प्रतिज्ञापत्र दिनांक 15/10/2026 वरून नोंद दाखल..सबब हिबानामा करून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "समाधान बाळासाहेब काळे"
}
