{
  "village_code": "273000100375440000",
  "village_name": "वळसंग",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:36Z",
  "surveys": [
    "255/2/2",
    "255/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nगट नं 255/2/1 च्या पूर्व-उत्तर कोपर्‍यात व गट नं 255/2/2 च्या क्षेत्रात एक गोड्या पाण्याची विहीर असून सदर विहीरीतील अविभक्त 12.5 टक्के मालकी हक्काने पाणी घेण्याचा हक्क व हितसंबधासह खरेदी देणार:-मेघा मेघराज लालसंगी यांचेकडून मल्लिनाथ चन्नप्पा बिराजदार यांनी खरेदी केली असे.\nदुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 3539/2024 दिनांक 05/04/2024 वरुन नोंद दाखल.",
  "talathi": "समाधान बाळासाहेब काळे"
}
