{
  "village_code": "273000100375470000",
  "village_name": "आचेगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3584,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:59:53Z",
  "surveys": [
    "518/1/ब/1पैकी/प्लॉट29",
    "518/1/ब/1पैकी/प्लॉट30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-लातूर अर्बन को ऑप बॅक लि शाखा सोलापूर तर्फे शाखाधिकारी अजितसिंग तुकाराम जामदार\nगहाणखत लिहुन देणार : निंगप्पा शावरेप्पा बबलादे रा. आचेगांव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8300-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518/1/ब/1पैकी/प्लॉट29, 518/1/ब/1पैकी/प्लॉट30 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निंगप्पा शावरेप्पा बबलादे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन युवराज चव्हाण"
}
