{
  "village_code": "273000100375470000",
  "village_name": "आचेगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3598,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:59:53Z",
  "surveys": [
    "32/33/34/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र./जमा 3 /कावि /99/2026\nआदेश दिनांक : 08/05/2026\nमा. तहसीलदार दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र जा क्र./जमा 3 /कावि /99/2026 अन्वये मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५(२)अन्वये मौजे आचेगाव हद्दीतील गट न. ३३ चे उत्तरेकडील बंधावरून गट न. ३४ ला जाणेसाठी अस्तित्वात असलेल्या पुर्व पश्चिम चालीचा पूर्वापार वाहिवाटीचा रस्ता अशी नोंद इतर अधिकारात घेणेत आली असे.",
  "talathi": "पवन युवराज चव्हाण"
}
