{
  "village_code": "273000100375480000",
  "village_name": "औज (आहेरवाडी)",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:41Z",
  "gone_at": "2026-11-04T17:15:40Z",
  "surveys": [
    "147/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. हत्तुर, तालुका दक्षिण सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर आप्पाराव डोंबाळे रा. औज (आहेरवाडी) यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6162-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आप्पाराव डोंबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन देवराव सावळे"
}
