{
  "village_code": "273000100375570000",
  "village_name": "चंद्रहाळ",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 941,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:18:07Z",
  "surveys": [
    "9/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीनबाब जा. क्र. आरटीएस /शा. राजपत्र/एस आर. १५/२०२६\nआदेश दिनांक : 08/06/2026\nमा. तहसिलदार मंद्रूप यांचेकडील आदेश क्र जमीनबाब जा. क्र. आरटीएस /शा. राजपत्र/एस आर. १५/२०२६ दिनांक : 08/06/2026अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र प्रमाणे जमीन गट नं. 9/२ब चे कब्जेदार सदरी देवप्पा सूर्यकांत कुंभारीकर ऐवजी देवेंद्र कांतप्पा कुंभारीकर अशी दुरुस्ती केली असे.\nआदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "रमेश ईश्वर बबलादी"
}
