{
  "village_code": "273000100375580000",
  "village_name": "मद्रे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:34:00Z",
  "surveys": [
    "49/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ\nलिहून देणार : अमर प्रभाकर नरुटे रा. मद्रे यांनी रक्कम रुपये 219600/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा वडकबाळ यांचेकडील पत्र क्रमांक Ref No.22/6242/AGRI/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 219600/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय सोमनाथ राठोड"
}
