{
  "village_code": "273000100375610000",
  "village_name": "आहेरवाडी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:01:05Z",
  "surveys": [
    "305/3",
    "317/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी, तालुका दक्षिण सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : इरप्पा शिवयोगी नेल्लुरे रा. आहेरवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6780-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/3, 317/1 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इरप्पा शिवयोगी नेल्लुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वामन देसु जाधव"
}
