{
  "village_code": "273000100375610000",
  "village_name": "आहेरवाडी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:15:10Z",
  "surveys": [
    "481/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : बॅंक ऑफ इंडीया शाखा आहेरवाडी, आहेरवाडी\nलिहुन देणार : जाहेदा वल्लीसाहेब शेख रा. आहेरवाडी यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 481/1/अ क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाहेदा वल्लीसाहेब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वामन देसु जाधव"
}
