{
  "village_code": "273000100375670000",
  "village_name": "कणबस",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3175,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:05:59Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन बॅक शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : योगेश निंगप्पा कोळी रा. कणबस यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1994-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 क्षेत्र 30.3778 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश निंगप्पा कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल शंकरराव शिंदे"
}
