{
  "village_code": "273000100375700000",
  "village_name": "वडकबाळ",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:09Z",
  "surveys": [
    "126/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण धोंडप्पा पुजारी रा. वडकबाळ यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण धोंडप्पा पुजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती सुरेश साळुंखे"
}
