{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18662,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "994/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या शाखा तेरामैल ता.द.सोलापूर -\nगहाणखत लिहुन देणार : रतन गणपत राठोड रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8861-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 994/2/प्लॉट नं./77 क्षेत्र 1.0675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन गणपत राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n994/2/प्लॉट नं./77",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
