{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "26/2/अ",
    "26/2/ब",
    "998/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : बसवराज मल्लेशी व्हनगुंडे रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6556-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2/अ, 26/2/ब, 998/2/अ/1 क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवराज मल्लेशी व्हनगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
