{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18687,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "969/1/अ",
    "969/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : बसवराज रामचंद्र करमल ,सुवर्णा सोमनाथ करमल रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6704-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1167000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 969/1/अ, 969/1/ब क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवराज रामचंद्र करमल ,सुवर्णा सोमनाथ करमल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1167000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
